top of page
छत्रपती राजर्षि शाहू महाराज | चरित्र अभ्यास | Audiobook

छत्रपती राजर्षि शाहू महाराज | चरित्र अभ्यास | Audiobook

छत्रपती राजर्षि शाहू महाराज  |  चरित्र अभ्यास | Audiobook


ब्रिटीश सत्तेच्या कालखंडात बहुतांश संस्थानिक राजे ऐशोआराम आणि निव्वळ सत्ताकेंद्री राजकारणात गर्क असताना शिक्षण, रोजगार, आरोग्य, उद्योग, कलानिर्मिती, पायाभूत सुविधा, सार्वजनिक बांधकाम अशा सर्वच सामाजिक क्षेत्रात समताकेंद्रित आणि रयतकेंद्रित विचार करून लोकोत्तर कार्य करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचे चरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे.

 

राजा कसा असावा आणि राज्यसत्तेचा लोकहितार्थ वापर कसा करावा, याचा आदर्श वस्तुपाठ शाहू महाराजांनी घालून दिला. महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानणाऱ्या शाहूराजांनी समाजातील सर्व थरातील लोकांच्या कल्याणाचा ध्यास घेतला. स्वतः लोकांत मिसळून त्यांनी त्याकाळी राबवलेली लोकहिताची धोरणे स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत दिशादर्शक ठरली आहेत. शाहू महाराजांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडू शकले, शाहूराजांमुळे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी उभी राहिली.

 

या ऑडिओबुकमध्ये शाहू महाराजांचे लोकोत्तर जीवन व कार्य यांचा सूत्रबद्ध सविस्तर आढावा घेतला आहे.

 

यामध्ये एकूण १६ प्रकरणे आहेत.

(एकूण कालावधी : तीन तास)

  • Product Details

    AUDIOBOOK.

    • Language: Marathi. Total Set Duration: 2.5 Hours Approx.
    • Credits:
    • लेखन : अशोकराव शिंदे सरकार
    • अभिवाचन: जी. ए. आडकर
    • पार्श्वसंगीत : जसराजन
    • संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
    • निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
    • ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून
    • Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case or 1 Mp3 Audio USB Card
    • Product Details & Index Card Included in the pack.
    • Free Gift Wrap Available.
  • Return & Refund Policies

    We provide free replacement for any kind of defects. 

    All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.

    But, We can not offer return or refund facility. 

  • Shipping Policies

    Orders will be accepted only from India.

    Safe & Secure Doorstep Delivery.

    Shipping Charges Extra.

₹495.00 Regular Price
₹399.00Sale Price
bottom of page