डॉ. बाबासाहेब आंबेडकर | जीवन विचार दर्शन | USB | Series of 5 Audiobooks
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे राजकीय व सामाजिक नेते
सत्याग्रही, समता सेनानी, स्वातंत्र्य आंदोलक, लेखक, पत्रकार, वक्ते,
तत्त्ववेत्ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारत उभारणीत
पायाभूत प्रकल्पांचे आणि संस्थांचे रचनाकार, सामाजिक न्यायाचे आणि
जगभरातील वंचित शोषित व्यक्ती व समूहांचे सेनानी, बंधुतेचे आवाहक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, विचारमाला, लेख आणि भाषणे
यांची ही पाच भागांची विशेष श्रवण मालिका आहे.
समर्थक, विरोधक, अभ्यासक अथवा अनभिज्ञ अशा सर्वांसाठी,
जुन्या नव्या सर्व पिढ्यांतील तरुण-तरुणी व स्त्री पुरुषांसाठी
राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, वांशिक,
राष्ट्रीय आणि आंतर-राष्ट्रीय व्यापक मानवी दृष्टिकोनातून
विचारांचा व्यास वाढवण्यासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | जीवन विचार दर्शन
या विशेष श्रवण मालिकेतील ५ ऑडिओबुक्स :
१. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर | चरित्र अभ्यास
२. व्यक्तिमत्त्व विकास | राजकीय सामाजिक आर्थिक |
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमाला | इंग्रजी + मराठी )
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर | निवडक लेख आणि भाषणे | १९२० ते १९५६ | खंड १
४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर | निवडक लेख आणि भाषणे | १९२० ते १९५६ | खंड २
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर | निवडक लेख आणि भाषणे | १९२० ते १९५६ | खंड ३
ऐकताय ना? ऐकत रहा!
पुस्तकवाणी ऑडिओबुक्स
येणे वाङ्मये तोषावे!
ज्याला ऐकावयास कान आहेत त्याने ऐकावे!