महाराणा प्रताप | चरित्र अभ्यास | Audiobook
महाराणा प्रताप | चरित्र अभ्यास | Audiobook
साम्राज्यशाहीला विरोध आणि स्वातंत्र्य व स्वराज्य यांचा मध्ययुगीन व आधुनिक कालखंडातील आद्य प्रेरक म्हणून महाराणा प्रताप भारतीयच नव्हे, तर जागतिक इतिहासात अजरामर आहे. महाराणा प्रताप यांच्या जीवन चरित्रातून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य प्रेरणा मिळाली. एका अर्थी, महाराणा प्रताप यांचेच अपूर्ण कार्य शिवाजी महाराजांनी पूर्ण केले आणि ते अभिषिक्त छत्रपती सार्वभौम राजे झाले. महाराष्ट्राला स्वराज्य प्रेरणा देणाऱ्या महाराणा प्रताप यांचे चरित्र प्रत्येक मराठी माणसाला माहिती हवेच, म्हणून या ऑडिओबुकमध्ये त्यांच्या चरित्राचा संपूर्ण ऐतिहासिक प्रेरक अभ्यास आहे.
यामध्ये ९ प्रकरणे आहेत.
(एकूण कालावधी : 3 तास)
₹495.00 Regular Price
₹399.00Sale Price