शिवरायांच्या युद्धकथा
शिवरायांच्या युद्धकथा | गोष्टीरूप इतिहास
(स्वरूप : छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकथा या केवळ आक्रमणाचे किंवा संरक्षणाच्या साहसकथा नाहीत. तर त्यातून धैर्य, चातुर्य, प्रसंगावधान, दूरदृष्टी नियोजन, नेतृत्व इत्यादि अनेक चरित्रगुणांची ओळख मुलांना होऊ शकते.
त्यासाठीच कॅ. राजा लिमये यांनी खास मुलांसाठी लिहिलेल्या या शिवरायांच्या युद्धकथा.
यामध्ये एकूण १४ प्रकरणे आहेत. प्रत्येकाचा कालावधी साधारण १० ते २० मिनिटे आहे.
(एकूण कालावधी : अडीच तास)
₹495.00 Regular Price
₹399.00Sale Price