top of page
हिंदुत्व | व्याख्या आणि भूमिका | वि.दा.सावरकर | Audiobook

हिंदुत्व | व्याख्या आणि भूमिका | वि.दा.सावरकर | Audiobook

SKU: 126351351935

हिंदुत्व | व्याख्या आणि भूमिका | वि.दा.सावरकर | Audiobook

 

'हिंदुत्व' या संज्ञेची व्युत्पत्ती आणि व्याप्ती काय याविषयी सर्वप्रथम दीर्घ विवेचन करणारा वीर सावरकर यांचा हा ग्रंथ. 

 

'हिंदुत्व' आणि 'हिंदुराष्ट्र' या संज्ञा आणि विचारसरणी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतात सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनातील प्रभावशाली विचारसरणी राहिलेल्या आहेत. यामध्ये हिंदुत्व समर्थक आणि विरोधक असे दोन्ही प्रवाह पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी म्हणून ज्यांची ओळख आहे अशा सर्व पक्ष व संघटना यांच्या हिंदुत्व किंवा हिंदुराष्ट्र याविषयीच्या धारणा, भावना आणि योजनाही समान आहेत असे नाही. 

 

त्यामुळेच आजच्या प्रौढ आणि नवीन पिढीला 'हिंदुत्व' ही संकल्पना किंवा विचारसरणी नेमकी काय आहे हे  समजून घेण्यासाठी या विषयावरील सर्वप्रथम दीर्घ लेखन असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हिंदुत्व : व्याख्या आणि भूमिका हा ग्रंथ अभ्यासणे  अत्यंत महत्वाचे आहे. परंतु सावरकरांची संस्कृतप्रचुर, दीर्घ वाक्यरचनेची मराठी भाषा आजच्या पिढीला वाचायला  तशी कठीणच जाते. परंतु ऑडिओ स्वरूपात हे सर्व विषय कोणीही अगदी सहजपणे ऐकू शकतो. 

 

म्हणूनच हा विशेष ग्रंथ ऑडिओबुक स्वरूपात सादर आहे. 

  • PRODUCT INFO

    AUDIOBOOKS.

    Language: Marathi. Total Set Duration: 4.5 Hours Approx.

    Credits:

    • मूळ लेखन: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
    • अभिवाचन : जी.ए.आडकर, रश्मी नायगावकर.
    • संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
    • निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
    • ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून

    Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case or 1 Mp3 Audio USB Card

    Product Details & Index Card Included in the pack.

    Free Gift Wrap Available.

  • RETURN & REFUND POLICY

    ·       We provide free replacement for any kind of defects. 

    ·       All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.

    ·       But, We can not offer return or refund facility. 

  • SHIPPING INFO

    ·       Orders will be accepted only from India. 

    ·       Safe & Secure Doorstep Delivery.   

    ·       Shipping Charges Extra

₹495.00 Regular Price
₹399.00Sale Price
bottom of page