top of page

'अभिजात मराठी : सावरकर आणि भाषाशुद्धी'

रवि, २२ जून

|

Yashwantrao Chavan Natyagruh,

व्यक्तित्व – काव्य – गीत – नाट्य – निबंध (एक रंजक, संस्मरणीय व उद्बोधक कार्यक्रम)

Tickets are not on sale
See other events
'अभिजात मराठी : सावरकर आणि भाषाशुद्धी'
'अभिजात मराठी : सावरकर आणि भाषाशुद्धी'

Time & Location

२२ जून, २०२५, ५:०० PM – ८:०० PM

Yashwantrao Chavan Natyagruh, , DP Rd, near Shivaji Maharaj Statue, Mayur Colony, Kothrud, Pune, Maharashtra 411038, India

Guests

About the event

‘अभिजात मराठी : सावरकर आणि भाषाशुद्धी’


व्यक्तित्व – काव्य – गीत – नाट्य – निबंध


(एक रंजक, संस्मरणीय व उद्बोधक कार्यक्रम)


स्वा. सावरकर यांनी सन १९२५ मध्ये सुरू केलेल्या भाषाशुद्धी चळवळीच्या शताब्दीपूर्ती निमित्ताने हा एक विशेष रंगमंचीय कार्यक्रम निर्मित केला आहे.


या कार्यक्रमात स्वा. सावरकरांचे व्यक्तित्व, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक योगदान, साहित्यिक वाटचाल आणि विशेषतः भाषाशुद्धीच्या चळवळीवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे.


Share this event

bottom of page