top of page
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | विचार दर्शन | खंड १ ते ३ | Audiobooks Set

डॉ. बाबासाहेब आंबेडकर | विचार दर्शन | खंड १ ते ३ | Audiobooks Set

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार दर्शन | निवडक लेख व भाषणे | A Set of 3 Audiobooks
१९२० ते १९५६ या कालावधीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अत्यंत महत्त्वाची निवडक २१ भाषणे व वृत्तपत्रीय लेख विचार दर्शन मालिकेत तीन भागांमध्ये सादर केले आहेत. यामध्ये मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत या डॉ. आंबेडकरांनी संपादित केलेल्या वृत्तपत्रातील निवडक अग्रलेख आजच्या काळाच्या दृष्टीनेही उद्बोधक आहेत. 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार दर्शन  |  निवडक लेख आणि भाषणे | भाग १

या पहिल्या भागात एकूण सहा लेख व भाषणे आहेत. 
हिन्दी राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा (१९२०), भारतातील स्वराज्याचा प्रश्न (१९३०) , नेहरू कामिटीची योजना आणि हिंदुस्थानचे भवितव्य (१९२९), इंग्रजांची धोकेबाजी (१९४१), लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्ववर्ती शर्ती (१९५२) आणि हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती (१९५१) हे पहिल्या भागातील विषय आहेत. 
(एकूण कालावधी : चार तास)


डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार दर्शन  |  निवडक लेख आणि भाषणे | भाग २
या दुसऱ्या भागात एकूण नऊ निवडक लेख व भाषणे आहेत. 
शेतसाऱ्याचा प्रश्न (१९२५), खोती ऊर्फ शेतकरी वर्गाची गुलामगिरी (१९२९), सिंहप्रतिबिंब (१९२०), हिंदूंचे धर्मशास्त्र (१९२८), जातीव्यवस्थेचे निर्मूलन, अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ (१९२८), उन्नतीचे साधन (१९२०), अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी (१९२७), महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी (१९२७) हे दुसऱ्या भागातील विषय आहेत. 
(एकूण कालावधी : चार तास)

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार दर्शन | निवडक लेख आणि भाषणे | भाग ३ 
या तिसऱ्या भागात एकूण सहा निवडक लेख व भाषणे आहेत. 
अस्पृश्यांच्या उन्नतीचा आर्थिक पाया (१९२७), आमचे टीकाकार (१९२७), मुक्ती कोन पथे? (१९३६), बुद्ध व कार्ल मार्क्स (१९५६), बहिष्कृत भारताचे ऋण (१९२८) आणि नाटककारांनी चालवलेले अस्पृश्यता निवारण (१९३६) हे तिसऱ्या भागातील विषय आहेत. 
(एकूण कालावधी : चार तास) 

 

(संपूर्ण संचाचा कालावधी : १२ तास)

  • Product Details

    • Language: Marathi. Total Set Duration: 12 Hours Approx.
    • Credits:
    • लेखन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    • अभिवाचन : रश्मी नायगांवकर
    • Format : A Set of 3 Mp3 Audio CDs packed with Booksize Case / 1 Mp3 Audio USB Card
    • Product Details & Index Card Included in the pack.
    • Free Gift Wrap Available.
  • Return & Refund Policy

    • We provide free replacement for any kind of defects.
    • All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.
    • But, We can not offer return or refund facility.
  • Shipping Info

    • Orders will be accepted only from India.
    • Safe & Secure Doorstep Delivery.
    • Shipping Charges Extra
₹1,199.00Price