माझी जन्मठेप | आत्मकथा | वि.दा.सावरकर | Audiobook
माझी जन्मठेप | आत्मकथा | वि.दा.सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून तत्कालीन ब्रिटिश सरकारने राजकीय कैदी म्हणून अंदमान बेटावरील सेल्युलर जेलमध्ये जन्मठेपेच्या आणि काळ्या पाण्याच्या सर्वात कठोर शिक्षेवर पाठवले. अंदमानात जाण्याच्या दिवसापासून तेथील सर्व अनुभव सावरकर यांनी आपल्या माझी जन्मठेप या आत्मवृत्तपर ग्रंथात लिहिले.
हे आत्मकथन सावरकरांचे जीवन, कार्य, भारतीय स्वातंत्र्य चळवळ, त्यातील हिंदुत्ववादी दृष्टिकोन तसेच सावरकरांचे मराठी भाषासौष्ठव या अनेक दृष्टीने उद्बोधक आहे. आजच्या मराठी तरुणांना सावरकरांची मराठी भाषा वाचण्यास काहीशी अवघड वाटते. मात्र तीच भाषा ऐकताना मात्र मराठी भाषेचा एक उत्कृष्ठ संस्कार घडवते. सावरकरांच्या इतर सर्व लेखनाचा अभ्यास करताना त्यांचे हे आत्मकथन अभ्यासणे अनिवार्य आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूळ हस्तलिखित ग्रंथाचे आचार्य अत्रे यांनी केलेले संकलन आणि संपादन या ऑडिओबुकमध्ये समाविष्ट आहे.
यामध्ये एकूण २२ प्रकरणे आहेत.
(एकूण कालावधी : साडेपाच तास)
PRODUCT INFO
AUDIOBOOK.
Language: Marathi.
Total Duration: 5 Hours Approx.
Credits:
- मूळ लेखन: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
- अभिवाचन : जी.ए.आडकर
- संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
- निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
- ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून
Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case or 1 Mp3 Audio USB Card
Product Details & Index Card Included in the pack.
Free Gift Wrap Available.
RETURN & REFUND POLICY
· We provide free replacement for any kind of defects.
· All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.
· But, We can not offer return or refund facility.
SHIPPING INFO
· Orders will be accepted only from India.
· Safe & Secure Doorstep Delivery.
· Shipping Charges Extra