top of page
यश रहस्य | स्वामी विवेकानंद यश दर्शन - भाग 2 | Audiobook

यश रहस्य | स्वामी विवेकानंद यश दर्शन - भाग 2 | Audiobook

SKU: 36523641234523

'यशाचे रहस्य' याविषयी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 21 सूत्रे या ऑडिओ बुकमध्ये सूत्रबद्धपणे संकलित केली आहेत.

 

स्वामी विवेकानंदांनी 'यश' या संकल्पनेचे वास्तव दर्शन घडवत खऱ्या यशाचे रहस्य उलगडले. स्वतःची ओळख, स्वतःवरील विश्वास आणि स्वतःचे कर्तृत्व हेच या रहस्याचे मुख्य सूत्र त्यांनी प्रतिपादन केले. इतरांशी तुलना करत स्वतःच्या यशाचा मार्ग शोधण्याऐवजी स्वतःशी स्पर्धा करत स्वप्रयत्नाने स्वतःचा यशमार्ग प्रशस्त कसा करावा यांचे त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि कळकळीने मार्गदर्शन केले आहे.

 

'प्रत्येक जीव हे अव्यक्त ब्रह्मच आहे' हे  उपनिषदांचे सांगणे आहे. त्यावर पूर्ण विश्वास ठेऊन स्वतःच्या मनात ठाण मांडून बसलेल्या सर्व नकारात्मक भावनांना नियंत्रणात आणून सकारात्मक भावनांना प्रयत्नपूर्वक विकसित करून छोटी छोटी पावले टाकत मोठ्या यशाचा मार्ग प्रशस्त कसा करावा याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

 

यामध्ये एकूण २१ प्रकरणे आहेत. 

(एकूण कालावधी : दोन तास)

 

  • PRODUCT INFO

    AUDIOBOOK.

    Language: Marathi. Duration: 2.5 Hours Approx.

    Credits:

    • मूळ लेखन: स्वामी विवेकानंद
    • अभिवाचन : जी.ए.आडकर, रश्मी नायगावकर.
    • पार्श्वसंगीत : जसराजन
    • संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
    • निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
    • ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून

    Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case or 1 Mp3 Audio USB Card

    Product Details & Index Card Included in the pack.

    Free Gift Wrap Available.

  • RETURN & REFUND POLICY

    We provide free replacement for any kind of defects. 

    All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.

    But, We can not offer return or refund facility. 

  • SHIPPING INFO

    Orders will be accepted only from India.

    Safe & Secure Doorstep Delivery.

    Shipping Charges Extra

₹495.00 Regular Price
₹399.00Sale Price
bottom of page