top of page
व्यक्तिमत्त्व विकास | नैतिक | मोहनदास करमचंद गांधी | Audiobook

व्यक्तिमत्त्व विकास | नैतिक | मोहनदास करमचंद गांधी | Audiobook

व्यक्तिमत्त्व विकास  |  नैतिक  |  मोहनदास करमचंद गांधी |  Audiobook

'मंगल प्रभात' या प्रवचन मालिकेत महात्मा गांधीजींनी सांगितलेली ११ व्रते


नैतिक मूल्यविकास हा महात्मा गांधीजींच्या दृष्टीने व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. नैतिक पायावर व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी गांधीजींनी आपल्या स्वतःच्या जीवनात आयुष्यभर प्रयोग केले. गांधीजींनी आपल्या आत्मचरित्राला ‘सत्याचे प्रयोग’ असे नाव दिले. या प्रयोगांना प्राचीन भारतीय तसेच जागतिक नीतिमूल्यांच्या मूलभूत चिंतनाचा पाया होता. त्याचे सार म्हणून गांधीजींनी 'मंगल प्रभात' या प्रवचन मालिकेत, नैतिक पायावर व्यक्तिमत्त्व विकासासाठी सांगितलेली ११ व्रते रोजच्या जीवनात कशी आचरणात आणावी, याबाबतीत सूत्रबद्ध मौलिक प्रवचने दिली आहेत. 

 

(एकूण कालावधी : अडीच तास)

  • Product Details

    AUDIOBOOK.

    • Language: Marathi. Total Set Duration: 2.5 Hours Approx.
    • Credits:
    • लेखन : मोहनदास करमचंद गांधी
    • अभिवाचन: जी. ए. आडकर
    • पार्श्वसंगीत : जसराजन
    • संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
    • निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
    • ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यू मून
    • Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case / 1 Mp3 Audio USB Card
    • Product Details & Index Card Included in the pack.
    • Free Gift Wrap Available.
  • Return & Refund Policies

    We provide free replacement for any kind of defects.

    All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.

    But, We can not offer return or refund facility.

  • Shipping Policy

    Orders will be accepted only from India.

    Safe & Secure Doorstep Delivery.

    Shipping Charges Extra.

₹495.00 Regular Price
₹399.00Sale Price
bottom of page