top of page
श्रीरामकृष्ण परमहंस | चरित्र व उपदेश | Audiobook

श्रीरामकृष्ण परमहंस | चरित्र व उपदेश | Audiobook

श्रीरामकृष्ण परमहंस | चरित्र व उपदेश | Audiobook

 

सर्व धर्म, पंथ आणि तत्त्वज्ञाने यांचा आत्मसाधनेद्वारे स्वतः अनुभव घेऊन संपूर्ण विश्वात नांदणारे एकमेव चैतन्य आणि विश्वात्मक जाणीव यांची अनुभूति आपल्या शिष्यांना देऊन विश्वबंधुत्वाची पताका उंच करणारे बंगाल प्रांतातील सर्वकालिक महान सत्पुरुष आणि संत श्रीरामकृष्ण परमहंस यांचे हे  जीवन चरित्र आणि त्यांचा निवडक जीवन उपदेश ऑडिओबुक स्वरूपात. 

 

‘जिथे जीव तिथे शिव’ हा प्रत्यक्ष अनुभूतीतून आलेला संदेश आणि ‘सर्व धर्म हे एकाच ध्येयाचा ध्यास घेतात, परंतु प्रत्येकाचा मार्ग आणि प्रत्येकाची नामे वेगवेगळी आहेत’, हा महान समन्वयाचा उपदेश, धार्मिक साम्राज्यवादात आणि सत्तास्पर्धेत गुंतलेल्या राष्ट्रांना आणि समाजाला देणारे थोर दार्शनिक म्हणून रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आणि उपदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. जगाला आणि खुद्द भारतालाच भारतीय तत्त्वज्ञानाची नव्याने ओळख करून देणारा स्वामी विवेकानंद यांच्यासारखा शिष्य आणि अशा कैक शिष्यांचा संघ त्यांनी घडवला. आजही रामकृष्ण मिशन संपूर्ण जगभर सेवा, समर्पण, त्याग आणि अखंड ज्ञानप्रसार यांचे कार्य करत आहे.

 

या ऑडिओबुकमध्ये श्रीरामकृष्ण परमहंस यांचे जीवन चरित्र आणि निवडक जीवन उपदेश कथन केला आहे.

 

यामध्ये एकूण १५ प्रकरणे आहेत.

(एकूण कालावधी : ४ तास)

  • Product Details

    AUDIOBOOK.

    • Language: Marathi. Total Set Duration: 4 Hours Approx.
    • Credits: मूळ लेखन: प्रा. प्र. ग. सहस्रबुद्धे
    • अभिवाचन : जी.ए.आडकर, रश्मी नायगांवकर
    • संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
    • निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
    • ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून
    • Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case or 1 Mp3 Audio USB Card
    • Product Details & Index Card Included in the pack.
    • Free Gift Wrap Available.
  • Retun and Refund Policy

    ·       We provide free replacement for any kind of defects. 

    ·       All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.

    ·       But, We can not offer return or refund facility. 

  • Shipping Info

    ·       Orders will be accepted only from India. 

    ·       Safe & Secure Doorstep Delivery.   

    ·       Shipping Charges Extra

₹495.00 Regular Price
₹399.00Sale Price
bottom of page