About
मराठीतील अत्यंत गाजलेल्या आत्मचारित्रांपैकी एक महत्त्वाचे आत्मचरित्र म्हणजे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे 'माझी जन्मठेप' होय. >> भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीनेही हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. >> सावरकरांची व एकूणच तत्कालीन मराठी भाषेचा अनुभव घेण्याच्या, म्हणजेच सावरकरांच्या स्वतःच्याच शब्दांत सावरकर विचार समजून घेण्याच्या दृष्टीनेही हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. >> यामध्ये एकूण २२ प्रकरणे आहेत. >> चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा! >> माझी जन्मठेप >>
You can also join this program via the mobile app. Go to the app
Instructors
Price
₹499.00