About
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी >> शिवरायांच्या युद्धकथा >> विशेष श्रवण मालिका | Audiobook >> स्वरूप : छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकथा या केवळ आक्रमणाचे किंवा संरक्षणाच्या साहसकथा नाहीत. तर त्यातून धैर्य, चातुर्य, प्रसंगावधान, दूरदृष्टी, नियोजन, नेतृत्व, मनुष्यबळ व्यवस्थापन, संसाधन व संपत्ती व्यवस्थापन, कल्याणकारी राज्यनीती, युद्धनीती इत्यादि अनेक चरित्रगुणांची ओळख मुलांना होऊ शकते. त्यासाठीच कॅप्टन राजा लिमये यांनी खास मुलांसाठी लिहिलेल्या या शिवरायांच्या युद्धकथा. रोज पंधरा वीस मिनिटे ते अर्धा तास वेळ काढून मुलांनी, पालकांनी व शिक्षकांनी या युद्धकथा ऐकल्यास शिवचरित्रासोबतच मौखिक मराठी भाषेचीही छान उजळणी होईल. >> यामध्ये एकूण १४ निवडक विशेष कथा आहेत. प्रत्येकाचा कालावधी साधारण १० ते २० मिनिटे आहे. (एकूण कालावधी : २ तास २४ मिनिटे) >> चला तर मग! ऐकायला सुरुवात करुयात... >> ऐकताय ना? ऐकत रहा! >> Press <Join> button below to purchase this audiobook. Press <View> button after payment approval. Start Listening!
You can also join this program via the mobile app. Go to the app