'अभिजात मराठी : सावरकर आणि भाषाशुद्धी'
Sun, Jun 22
|Yashwantrao Chavan Natyagruh,
व्यक्तित्व – काव्य – गीत – नाट्य – निबंध (एक रंजक, संस्मरणीय व उद्बोधक कार्यक्रम)


Time & Location
Jun 22, 2025, 5:00 PM – 8:00 PM
Yashwantrao Chavan Natyagruh, , DP Rd, near Shivaji Maharaj Statue, Mayur Colony, Kothrud, Pune, Maharashtra 411038, India
Guests
About the event
‘अभिजात मराठी : सावरकर आणि भाषाशुद्धी’
व्यक्तित्व – काव्य – गीत – नाट्य – निबंध
(एक रंजक, संस्मरणीय व उद्बोधक कार्यक्रम)
स्वा. सावरकर यांनी सन १९२५ मध्ये सुरू केलेल्या भाषाशुद्धी चळवळीच्या शताब्दीपूर्ती निमित्ताने हा एक विशेष रंगमंचीय कार्यक्रम निर्मित केला आहे.
या कार्यक्रमात स्वा. सावरकरांचे व्यक्तित्व, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक योगदान, साहित्यिक वाटचाल आणि विशेषतः भाषाशुद्धीच्या चळवळीवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे.
Tickets
PLATINUM
₹400.00
+₹10.00 ticket service fee
GOLD
₹300.00
+₹7.50 ticket service fee
SILVER
₹200.00
+₹5.00 ticket service fee