top of page

About Us

The Way It Should Be

'पुस्तकवाणी' च्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर अनेक उत्तमोत्तम ग्रंथ आणि पुस्तके ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. 'जे जे वाचणे अवघड, ते ते ऐकणे सोपे'. त्यामुळे ऑडिओ बुक्स ऐकणे हे वाचनाला पूरक म्हणून तसेच पर्याय म्हणूनही अत्यंत उपयुक्त साधन आहे. लहान वयापासून मुलांना ऐकण्याची गोडी लागावी, तसेच मोठ्या वयात शाळा कॉलेज संपल्या नंतर मागे पडणारी 'साहित्य साधना' पुढे कामधंद्याच्या धबडग्यातही सुरू राहावी. तसेच यातही मराठी, भारतीय तसेच जागतिक साहित्यातील उत्तमोत्तम बुद्धीप्रद ग्रंथपुस्तकाना अधिकाधिक लोकांनी नव्याने अनुभवावे हा आमचा प्रयत्न आहे. 


या ऑनलाइन स्टोअरवर तुम्ही आमची ऑडिओ पुस्तके CD/USB/Live Streaming स्वरूपात खरेदी करू शकता.


त्याचप्रमाणे प्रिंट स्वरूपातील इतरही अनेक उत्तमोत्तम पुस्तके तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक/कार्यालय साहित्य, उपकरणे, भेटवस्तू, इत्यादीही आम्ही या स्टोअरवर आकर्षक सवलतीत उपलब्ध करत आहोत.


We founded पुस्तकवाणी | Pustakvaani with one goal in mind: to re-develop Listening Culture in daily life of individuals, families & society and to revive oral & written, native & global literature in native languages with our Audiobooks & Video Series. We are here to read & record every unrecorded written word in Native Language. 


In this Online Age we still propagate the use of physical media, such as Printed Book / Audiobook CD / Audiobook USB.


We encourage every household to set a monthly family budget for buying books for yourself and your family. We appeal to every learning and earning person to purchase at least one book of your choice per month. 


We encourage every household to have a library at home. Showcase your own library of physical printed books / audiobooks. Physical Presence of Books will surely help you and your family in any kind of difficult or rejoicing situation.

Flying Books
Book Stack
Reading with Coffee
Library
Open Books
Reading Time
bottom of page