About
हिंसा, शोषण आणि अशांतीने भरलेल्या संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा, शांती आणि मैत्रीचा किनारा दाखवणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे भगवान बुद्धाचे जीवन चरित्र, कार्य आणि तत्त्वज्ञान आहे. राजकुमार म्हणून जन्माला आलेला शाक्यपुत्र सिद्धार्थ गौतम ते भगवान बुद्ध हा प्रवास कसा झाला आणि आत्मज्ञान प्राप्तीनंतर भगवान बुद्धाने पायी भ्रमण करून लोकभाषेत आपला जीवन उपदेश कसा पोहोचवला, हा संपूर्ण इतिहास या ऑडिओबुकमध्ये गोष्टीरूपाने कथन केला आहे. >> बुद्धचरित्राचा आणि तत्त्वज्ञानाचा प्राथमिक परिचय करून देणे हा या गोष्टीचा मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे निवडक सहा पाली बुद्धवंदना आणि सुत्त या कथनक्रमात अर्थासहित गुंफली आहेत. (यामध्ये एकूण २३ प्रकरणे आहेत.) >> Press <Join> to purchase and get lifetime access to this audiobook. On Payment page select Manual Payment and input your email id and proceed. >> Press <View> if you have already purchased. Log in and Listen! >> Happy Listening!
You can also join this program via the mobile app. Go to the app