top of page

तथागत दर्शन | भगवान बुद्धाची शिकवण | Audiobook

  • 28 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

'दर्शन' म्हणजे 'तत्त्वज्ञान' >> 'तथागत दर्शन' म्हणजे भगवान बुद्धाने सांगितलेला धम्म जीवन उपदेश. >> या ऑडिओबुक मध्ये चार भागांमध्ये भगवान बुद्धाचा जीवन उपदेश कथा, प्रवचन, ध्यान आणि वंदना या स्वरूपात सांगितलेला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी जीवनावश्यक असे भगवान बुद्धाचे आणि धम्माचे मूलभूत मार्गदर्शन यामध्ये आहे. >> यामध्ये पुढीलप्रमाणे चार भागांचा श्रवण अनुक्रम आहे. >> भाग १ : धम्म बोधकथा | बुद्धत्वाची ओळख असलेल्या प्रज्ञा, शील, करुणा, दान, क्षमा इत्यादि १० पारमिता समजावून सांगणाऱ्या १० धम्म बोधकथा >> भाग २ : धम्म आचरण कुमार, युवा आणि प्रौढांसाठी 'बुद्ध धम्माचे आचरण कसे करावे?' ही १० प्रकरणांची प्रवचन मालिका >> भाग ३ : धम्म ध्यान दैनंदिन ध्यान, चिंतन आणि मनन यासाठी 'मनमुक्तीचे १०८ मार्ग' ही विचार मालिका. >> भाग ४ : धम्म वंदना >> बुद्ध धम्म आणि संघ यांना वंदन करणारी व तत्त्वबोध करून देणारी प्रमुख निवडक प्रमुख पाली भाषेतील मूळ सुत्त आणि त्यांचा भावार्थ. >>

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹४९९.००

Share

bottom of page