मोहनदास करमचंद गांधी | जीवन विचार दर्शन | USB | Series of 5 Audiobooks
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे राजकीय व सामाजिक नेते,
सत्याग्रही सेनानी, आंदोलक, लेखक, पत्रकार, वक्ते, तत्त्ववेत्ते ,साधक
व राष्ट्रातील लहानथोर जनतेद्वारा पितृतुल्य, महात्मा संबोधनास प्राप्त
मोहनदास करमचंद गांधी यांच्या काळाचा, कार्याचा व विचारांचा
त्यांच्याच शब्दांत मूलभूत परिचय करून घेण्यासाठी आणि त्याद्वारा
भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा व्यापक इतिहास जाणून घेण्यासाठी...
'सत्य हेच परमेश्वर' व आयुष्य म्हणजे 'सत्याचे प्रयोग'
असे मानणाऱ्या एका निरंतर जीवन साधकाचे, प्रांजळ भाषेतील
जागतिक साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मचरित्र ५ खंडांत ऐकण्यासाठी...
समर्थक, विरोधक, अभ्यासक अथवा अनभिज्ञ अशा सर्वांसाठी
जुन्या नव्या सर्व पिढ्यांतील तरुण-तरुणी व स्त्री पुरुषांसाठी.
मोहनदास करमचंद गांधी | जीवन विचार दर्शन
या विशेष श्रवण मालिकेतील ५ ऑडिओबुक्स :
१. माझे सत्याचे प्रयोग | आत्मकथा | मोहनदास करमचंद गांधी | खंड १
२. माझे सत्याचे प्रयोग | आत्मकथा | मोहनदास करमचंद गांधी | खंड २
३. माझे सत्याचे प्रयोग | आत्मकथा | मोहनदास करमचंद गांधी | खंड ३
४. माझे सत्याचे प्रयोग | आत्मकथा | मोहनदास करमचंद गांधी | खंड ४
५. माझे सत्याचे प्रयोग | आत्मकथा | मोहनदास करमचंद गांधी | खंड ५
ऐकताय ना? ऐकत रहा!
पुस्तकवाणी ऑडिओबुक्स
येणे वाङ्मये तोषावे!
ज्याला ऐकावयास कान आहेत त्याने ऐकावे!
Product Details
USB Set Product Details :
- A Unique Series of 5 Audiobooks.
- Language : Marathi
- Total Set Duration : 21 Hrs. Approx.
- संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
- निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
- ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून
- Format :USB Audiobooks Card Drive
- Product Details & Index Booklet PDF is Included in the card.
- Free Gift Wrap Available.
Return & Refund Policy
- We provide free replacement for any kind of technical defects.
- All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.
- But, We can not offer return or refund facility.
Shipping Info
- Orders will be accepted only from India.
- Safe & Secure Doorstep Delivery.
- Free Shipping.