स्वामी विवेकानंद | जीवन विचार दर्शन | USB | Series of 5 Audiobooks
पृथ्वीवरील विविध मानवी धर्मांत आणि राष्ट्रांत सामावलेले
जीवनाचे व सकल मानवजातीचे ऐक्य प्रतिपादन करणारे
श्रीरामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आणि निवडक जीवन उपदेश
तसेच सर्व राष्ट्रांतील माणसांना तसेच विशेषतः भारताला
भारतीय धर्म, अध्यात्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान
यांचा नव्याने परिचय करून देणारे त्यांचे शिष्य
स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र व उपदेश
तसेच स्वामी विवेकानंद यांची भारतातील व भारताबाहेरील
विविध महत्त्वाच्या विषयांवरील निवडक ७२ प्रवचने.
स्वामी विवेकानंद | जीवन विचार दर्शन
या विशेष श्रवण मालिकेतील ५ ऑडिओबुक्स :
१. स्वामी विवेकानंद | चरित्र आणि जीवन उपदेश
२. रामकृष्ण परमहंस | चरित्र आणि जीवन उपदेश
३. स्वामी विवेकानंद | विचार दर्शन | भाग १ | २३ प्रवचने
( सनातन भारत | खरा धर्म | वैश्विक धर्म | शांती आणि सुसंवाद | धर्म आणि विज्ञान )
४. स्वामी विवेकानंद | विचार दर्शन | भाग २ | २८ प्रवचने
( कर्माचे रहस्य | ध्यानाची कला | वेदान्त विचार )
५. स्वामी विवेकानंद | विचार दर्शन | भाग ३ | २१ प्रवचने
( स्वामीजींच्या सहवासात | भक्ती उपासना | व्यावहारिक वेदान्त )
ऐकताय ना? ऐकत रहा!
पुस्तकवाणी ऑडिओबुक्स
येणे वाङ्मये तोषावे!