top of page

शिक्षणवाणी | A Unique Audiobooks Library for School

  • 294 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

शालेय मूल्यसंस्कार A Unique Digital Audiobooks Library for Schools शिक्षणवाणी | A Unique Audiobooks Library for School ही शाळांसाठी खास तयार केलेली ऑडिओबुक्स लायब्ररी आहे - जिथे अभ्यासक्रमाशी पूरक, मूल्यशिक्षण, कथा, कविता, चरित्रे आणि प्रेरणादायी साहित्य दर्जेदार आवाजात उपलब्ध होते. वाचनात अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते वाचनाची आवड वाढवू इच्छिणाऱ्या मुलांपर्यंत, प्रत्येकासाठी “ऐकून शिकणे” हा सोपा आणि प्रभावी मार्ग शिक्षणवाणी देते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची भाषा-समज, उच्चार, शब्दसंपदा, ऐकण्याची सवय, कल्पनाशक्ती आणि एकाग्रता वाढते. शिक्षकांना वर्गात उपयुक्त ऑडिओ कंटेंट, उपक्रमांसाठी साहित्य आणि गृहपाठ/रीव्हिजनसाठी मार्गदर्शन मिळते. School Friendly रचनेमुळे हा कंटेंट क्लासरूम, लायब्ररी पीरियड, असेंब्ली या ठिकाणी सहज वापरता येतो. शिक्षणवाणी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा आवाज ! शिकण्याला आनंददायी, समावेशक आणि सातत्यपूर्ण बनवणारी एक अनोखी ऑडिओबुक्स लायब्ररी ! यामध्ये - मूलभूत संत साहित्य संस्कार - ऐतिहासिक चरित्र अभ्यास - लोकनायक चरित्र अभ्यास - व्यक्तिमत्त्व विकास - नीतिकथा व बोधकथा - संगीतशास्त्र - कला व कायदा - तत्त्वज्ञान आणि विज्ञान या मूलभूत विषयांवरील निवडक ५० विशेष ऑडिओबुक समाविष्ट आहेत. क्रमशः ऐकण्याच्या सोयीसाठी प्रत्येक ऑडिओबुक छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये सादर केले आहे. शाळेमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला व विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला तसेच शाळेतील शिक्षकांना देखील ही श्रवणग्रंथ मालिका स्थायी स्वरुपात उपयुक्त आहे. ५० ऑडिओबुकच्या या शालेय मूल्यसंस्कार डिजिटल ऑडिओ लायब्ररी महासंचाचे एकूण मूल्य २९,९५०/- (अक्षरी रुपये एकोणतीस हजार नऊशे पन्नास फक्त) आहे. Format : Online Streaming Validity : For One Time Purchase - Lifetime

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

Single Payment
₹२९,९५०.००
शिक्षणवाणी | Monthly Subscription
₹१,९९९.००/month

Share

bottom of page