About
शिक्षणवाणी 🎧 शालेय मूल्यसंस्कार A Unique Digital Audiobooks Library for Schools ही शाळांसाठी विशेष विकसित केलेली डिजिटल ऑडिओबुक्स लायब्ररी आहे. 📚 अभ्यासक्रमाला पूरक साहित्य, मूल्यशिक्षण, कथा, कविता, चरित्रे आणि प्रेरणादायी साहित्य दर्जेदार आवाजात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा हा एक अभिनव उपक्रम आहे. वाचनात अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते वाचनाची आवड निर्माण करू इच्छिणाऱ्या मुलांपर्यंत, प्रत्येकासाठी "ऐकून शिकणे" 🎧 हा प्रभावी, आनंददायी आणि आधुनिक शिक्षणाचा मार्ग शिक्षणवाणी उपलब्ध करून देते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची भाषा-समज, शुद्ध उच्चार, शब्दसंपदा, ऐकण्याची सवय, कल्पनाशक्ती, एकाग्रता आणि व्यक्तिमत्त्व विकास 🌱 यांना चालना मिळते. शिक्षकांना वर्गात वापरण्यासाठी उपयुक्त ऑडिओ कंटेंट, मूल्यशिक्षणासाठी साहित्य आणि विविध उपक्रमांसाठी तयार सामग्री सहज उपलब्ध होते. School-Friendly रचनेमुळे हा कंटेंट वर्गखोल्या, ग्रंथालय तास, प्रार्थना सभा आणि सामूहिक श्रवणासाठी प्रभावीपणे वापरता येतो. शिक्षणवाणी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा आवाज! 🔊 शिकण्याला आनंददायी, समावेशक आणि सातत्यपूर्ण बनवणारी एक अनोखी ऑडिओबुक्स लायब्ररी. 📖 या महासंचामध्ये समाविष्ट विषय • मूलभूत संत साहित्य व संस्कार • ऐतिहासिक चरित्र अभ्यास • लोकनायक चरित्र अभ्यास • व्यक्तिमत्त्व विकास • नीतिकथा व बोधकथा • संगीतशास्त्र • कला व कायदा • तत्त्वज्ञान आणि विज्ञान या विषयांवरील ५० निवडक ऑडिओबुक्स समाविष्ट असून, प्रत्येक ऑडिओबुक लहान-लहान प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्रमशः, सोप्या पद्धतीने आणि आनंदाने ऐकता येते. 🎙️ ही श्रवणग्रंथमाला शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, भावी पिढ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कायमस्वरूपी उपयुक्त ठरणारी ज्ञानसंपदा आहे. 🏫 💰 महासंचाचे मूल्य: ₹29,950/- (अक्षरी : रुपये एकोणतीस हजार नऊशे पन्नास फक्त) 🌐 Format: Online Streaming ♾️ Validity: One Time Purchase • Lifetime Access ✨ समृद्ध शिक्षण... सशक्त संस्कार... सुजाण समाज...
You can also join this program via the mobile app. Go to the app
