About
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर | चरित्र अभ्यास >> Audiobook >> विशेष श्रवण मालिका >> राजमाता जिजाऊसाहेब आणि महाराणी ताराबाई यांनंतरची सर्वात यशस्वी राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवी होळकर. सत्तेचा वापर विधायक कार्यासाठी कसा करता येऊ शकतो, याचा जगातील सर्व स्त्री-पुरुष राज्यकर्त्यांसाठी त्यांनी वस्तुपाठच घालून दिला. त्यामुळेच विदेशातही आज त्यांच्या जीवनचरित्राचे धडे शिकवले जातात. आपल्या लोकोत्तर कार्यामुळे तमाम भारतीय जनतेने अहिल्यादेवी होळकर यांना ‘लोकमाता’ हे निर्विवाद प्रेमाचे नामाभिधान दिले. शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रशासक, समाजसेवक, राज्यकर्ते, उद्योजक अशा सर्वांनाच अहिल्यादेवीचे चरित्र अभ्यासणे प्रेरक ठरेल. >> या ऑडिओबुकमध्ये एकूण १० प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : ४ तास)
You can also join this program via the mobile app. Go to the app