top of page

गर्भसंस्कार | श्रवण मालिका

  • 40 Steps

About

हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रवण हा मुख्य संस्कार सांगितलेला आहे. गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यातच गर्भाची ऐकण्याची क्षमता विकसित होते. जन्माला आल्यानंतर वयाच्या चौदाव्या वर्षापर्यन्त शरीरासोबतच मेंदूचीही वाढ पूर्ण होत असते. या बालकिशोर वयात भाषा शिकण्याची क्षमता सर्वात जास्त असते. या काळात नित्यनेमाने ऐकलेले पुढे आयुष्यभर दीर्घकाळ स्मरणात राहते. म्हणूनच गर्भावस्थेपासून ते वयाच्या चौदाव्या वर्षापर्यन्त उत्तम श्रवण संस्कार हा महत्त्वाचा आहे. >> 'गर्भसंस्कार' ही विशेष श्रवण मालिका गर्भवती स्त्रिया, बालकिशोर वयातील मुले-मुली, सर्व वयोगटातील विद्यार्थी, तसेच सर्व पालक आणि शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. >> सकाळच्या वेळी, व्यायाम-चहानाश्ता करताना, स्वयंपाक करताना, दुपारच्या फावल्या वेळी, संध्याकाळच्या वेळी, झोपण्यापूर्वी मन उदास असताना, मन प्रसन्न असताना, अशा वेगवेगळ्या वेळी आपल्या आवडीने व सवडीने कधीही, कुठेही कितीही वेळा ऐकण्यासाठी ही विशेष श्रवण मालिका अत्यंत उपयुक्त आहे. >> 'गर्भसंस्कार' या विशेष श्रवण मालिकेत पुढील पाच भाग आहेत. १. सार्थ संस्कार ज्ञानेश्वरी | विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी | ज्ञानेश्वरीचा फौंडेशन कोर्स २. सार्थ मनोबोध | भावार्थासहित २०५ मनाचे श्लोक ३. सार्थ पंच अथर्वशीर्ष | भावार्थासहित पाच अथर्वशीर्ष | गणेश - देवी - सूर्य - नारायण - शिव ४. श्रीराम हनुमान उपासना | सार्थ राम रक्षा - सार्थ शताष्टकी रामायण - हनुमान स्तोत्र ५. देवी ध्यान | बीजमंत्र जप | देवी, दुर्गा, महालक्ष्मी, सरस्वती, तुळजाभवानी

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

Single Payment
₹२,३९९.००
Monthly Membership
₹१९९.००/month

Share

bottom of page