top of page

हिंदुत्व | व्याख्या आणि भूमिका | Audiobook

  • 12 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

'सावरकर विचार विश्व' या पाच खंडांच्या विशेष श्रवण मालिकेतील खंड चार म्हणजे 'हिंदुत्व : व्याख्या आणि भूमिका' हा संपूर्ण ग्रंथ होय. >> 'हिंदुत्व' हा शब्द, त्याची व्याख्या आणि त्यामागील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विनायक दामोदर सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिला. सावरकरांच्याच शब्दांत सावरकर विचार जाणून घेणे हेच श्रेयस्कर. त्या दृष्टीने या ग्रंथाचे महत्त्व आहे. हा ग्रंथ श्रवण करण्याचे विषयानुक्रमे पुढील प्रमाणे अध्याय आहेत. प्रकरण एक : विषय प्रवेश, हिंदुत्व – लक्षण आणि वैशिष्ट्य, हिंदुत्व आणि हिंदूधर्म यांत भेद प्रकरण दोन : सप्तसिंधू अथवा हप्तहिंदू, आर्यावर्त – ब्रह्मवर्त आणि सिंधूराष्ट्र प्रकरण तिसरे : भाग १ बौद्ध धर्माचा ऱ्हास, पुनश्च वैदिक काल, प्रकरण तिसरे : भाग २ बुद्ध-धम्म-संघ यांविषयीची भावना प्रकरण चार : भाग १ शक-हुण-इस्लामी व युरोपियन आक्रमणे – पूर्वार्ध प्रकरण चार : भाग २ शक-हुण-इस्लामी व युरोपियन आक्रमणे – उत्तरार्ध प्रकरण पाच : भाग 1 हिंदुत्वाची मूलतत्त्वे, हिंदू हे नाव खरोखरच निंदाव्यंजक आहे काय? प्रकरण पाच : भाग 2 हिंदुत्व व हिंदुइझम – मतिभ्रम प्रकरण सहा हिंदुत्व व हिंदुइझम यामधील अंतर, मुस्लिम व ख्रिश्चन लोक आणि हिंदुत्व, हिंदुत्वाची व्याख्या प्रकरण सात : हिंदुत्वाच्या व्याख्येचे स्पष्टीकरण प्रकरण आठ : हिंदुत्वाची उपयुक्तता व आवश्यकता >> हा ग्रंथ सुरुवातीला वरील क्रमानेच श्रवण करावा. त्यानंतर पुनश्च अवलोकनासाठी कोणत्याही क्रमाने श्रवण करता येईल व त्यावर स्वतः चिंतन मनन करता येईल. >> चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा! >> Press <Join> to purchase and get lifetime access to this audiobook. On Payment page select Manual Payment and input your email id and proceed. >> Press <View> if you have already purchased. Log in and Listen! >> Happy Listening!

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹४९९.००

Share

bottom of page