top of page

महाराणा प्रताप | चरित्र अभ्यास | Audiobook

  • 10 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

महाराणा प्रताप | चरित्र अभ्यास >> विशेष श्रवण मालिका | Audiobook >> विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी >> साम्राज्यशाहीला विरोध आणि स्वातंत्र्य व स्वराज्य यांचा मध्ययुगीन व आधुनिक कालखंडातील आद्य प्रेरक म्हणून महाराणा प्रताप यांचे जीवन चरित्र व कार्यकर्तृत्व हे केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक इतिहासात अजरामर आहे. सत्य, न्याय, नीती, स्वाभिमान, देशाभिमान, शौर्य, धैर्य, बलिदान इत्यादि अनेक दृष्टीने महाराणा प्रताप यांचे जीवन चरित्र प्रेरक व मार्गदर्शक आहे. >> महाराणा प्रताप यांच्या जीवन चरित्रातून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य प्रेरणा मिळाली. एका अर्थी, महाराणा प्रताप यांचेच अपूर्ण कार्य शिवाजी महाराजांनी पूर्ण केले आणि ते अभिषिक्त छत्रपती सार्वभौम राजे झाले. >> महाराष्ट्राला स्वराज्य प्रेरणा देणाऱ्या महाराणा प्रताप यांचे चरित्र प्रत्येक मराठी माणसाला माहिती हवेच, म्हणून या ऑडिओबुकमध्ये त्यांच्या चरित्राचा संपूर्ण ऐतिहासिक प्रेरक अभ्यास आहे. >> यामध्ये ९ प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : २ तास ४२ मिनिटे) >> चला तर मग! ऐकायला सुरुवात करुयात! ऐकताय ना? ऐकत रहा! >> Press <Join> button below to purchase lifetime streaming access to this audiobook. Press <View> button after purchase confirmation approval and start listening step by step. >>

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹४९९.००

Share

bottom of page