About
अपराजित योद्धा, अद्वितीय सेनानी आणि महत्त्वाकांक्षी राज्यकर्ता म्हणून भारतीय तसेच जागतिक इतिहासात थोरले बाजीराव पेशवे यांचे चरित्र अजरामर आहे. आपल्या सेनेचा आदर आणि प्रेम लाभलेला सेनापती म्हणूनच थोरले बाजीराव पेशवे यांनी सर्व युद्धांत अपराजित राहण्याची किमया केली. केवळ बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमकथेपलीकडे एक व्यक्ती आणि राज्यकर्ता म्हणून थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवन चरित्राचा रंजक अभ्यास या ऑडिओबुक विशेष श्रवण मालिकेत आहे. >> यामध्ये एकूण ६ प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : ३ तास)
You can also join this program via the mobile app. Go to the app
Instructors
Price
₹३९९.००