top of page

व्यक्तिमत्त्व विकास | सामाजिक, राजकीय, आर्थिक | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Audiobook

  • 8 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

Personality Development | Social, Political, Economical Recitations From the Excerpts from the writing and speeches of Dr. Babasaheb Ambedkar >> व्यक्तिमत्त्व विकास | सामाजिक, राजकीय, आर्थिक | डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमाला >> लोकशाहीवादी समाजाच्या जडणघडणीसाठी प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकास होणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला या तीनही दृष्टीने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरेल अशी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र साहित्यातून घेतलेल्या निवडक अवतरणांची मूळ इंग्रजी व सोप्या मराठी भावार्थसहित विशेष विचारमाला आहे. >> English + मराठी >> यामध्ये एकूण ७ भाग आहेत. एकूण कालावधी सुमारे २ तास. >> ऐकताय ना? ऐकत रहा! >>

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹४९९.००

Share

bottom of page