About
यश रहस्य | The Secret of Success | स्वामी विवेकानंद >> Audiobook >> विशेष श्रवण मालिका >> स्वरूप : यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. परंतु प्रत्येकजण यशस्वी होतोच असे नाही. यशाचा ध्यास म्हणजे गुणांचा ध्यास हे स्वामी विवेकानंद यांच्या उपदेशाचे सूत्र होते. यश म्हणजे नेमके काय, ते कसे प्राप्त करायचे यासाठी स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेली व शिकवलेली मूलभूत जीवनसूत्रे या ऑडिओबुक मध्ये आहेत. पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी व त्यानुसार आपले जीवन घडवण्यासाठी अनमोल असे हे मार्गदर्शन आहे. >> ऐकताय ना? ऐकत रहा!
You can also join this program via the mobile app. Go to the app
Instructors
Price
₹४९९.००