top of page

यशवंतराव चव्हाण | चरित्र अभ्यास

  • 22Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

आधुनिक महाराष्ट्राचे महानायक म्हणून यशवंतराव चव्हाण अजरामर आहेत. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रत्यक्ष कार्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारताच्या तसेच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. >> एक खराखुरा लोकनेता आणि प्रभावी राज्यकर्ता कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण होय. शासन, प्रशासन, शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, कला, क्रीडा, नाट्य, चित्रपट या सर्वच सामाजिक क्षेत्रातील पायाभूत विकासाची गंगा यशवंतराव चव्हाण यानी महाराष्ट्रात आणून दाखवली. त्याचप्रमाणे भारताचे केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री म्हणून त्यानी केलेले कार्य ऐतिहासिक आहे. त्याचप्रमाणे गुणग्राहकपणे भावी नेतृत्व हेरून ते उभे करण्याचे त्यानी केलेले कार्यही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. >> या ऑडिओबुक मध्ये एकूण २१ प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : तीन तास)

You can also join this program via the mobile app.

Instructors

Price

₹४९९.००

Share

Already a participant? Log in

bottom of page