पेशवाईचा इतिहास | A Unique USB Series of 10 Audiobooks
महाराष्ट्राचा इतिहास | मराठा कालखंड | पर्व दुसरे
>>
पेशवाईचा इतिहास
>>
A Unique Series of 10 Audiobooks
>>
विशेष श्रवण मालिका
>>
विषय प्रवेश :
छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र शाहू महाराज यांस राज्यप्राप्ती पासून ते पेशवाईचा अस्त म्हणजे अखेरचा कालखंड इथपर्यंतचा इत्थंभूत वस्तुनिष्ठ इतिहास या विशेष श्रवण मालिकेत मांडलेला आहे. इ.स. १७०७ ते १८१८ हा साधारण शंभर-सव्वाशे वर्षांचा कालखंड म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा व धामधुमीचा गतिमान इतिहास आहे. प्रत्येक मराठी कुटुंबात याचे श्रवण उद्बोधक ठरेल.
या श्रवण मालिकेमध्ये प्रत्येकी साधारण तीन तासांचे १० खंड आहेत. यामध्ये एकूण ३२ प्रमुख प्रकरणे व त्यांचे उपभाग आहेत. ऐकण्याच्या सोयीसाठी प्रत्येक उपभाग साधारण २० ते ३० मिनिटांचा आहे. आपण टप्प्याटप्प्याने एकेक भाग ऐकू शकतो.>>
चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा! पेशवाईचा इतिहास ...
>>
श्रवण अनुक्रम : (एकूण कालावधी : सुमारे ३१ तास)
>>
खंड १ : (३ तास ४० मिनिटे)
प्रकरण १ : शाहू महाराजांस राज्यप्राप्ती
प्रकरण २ : छत्रपती शाहूंची कारकीर्द - पेशवा बाळाजी विश्वनाथ | (सन १७१३ ते १७३०)
प्रकरण ३ : मुलुखगिरीद्वारा मराठी सत्तेची वाढ
प्रकरण ४ : छत्रपती शाहू - पेशवे बाजीराव>>
खंड २ : (२ तास ५० मिनिटे)
प्रकरण ५ : पेशवे बाजीराव - राज्यविस्तार
प्रकरण ६ : पेशवे बाजीराव - मोगल सत्तेस तडाखे | (सन १७३२ ते १७३८)
प्रकरण ७ : बाजीराव कारकीर्दीची शेवटची दोन वर्षे | (सन १७३८ ते १७४०)>>
खंड ३ : (३ तास १८ मिनिटे)
प्रकरण ८ : शाहू व बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) | (सन १७४० ते १७४९)
प्रकरण ९ : शाहू महाराजांची अखेर व पुढील व्यवस्था
प्रकरण १० : पेशवे-निजाम संबंध>>
खंड ४ : (३ तास ४० मिनिटे)
प्रकरण ११ : मराठ्यांचा कर्नाटकातील उद्योग | (सन १७५१ ते १७६०)
प्रकरण १२ : बाळाजी बाजीराव व उत्तर हिंदुस्थान | (सन १७५२ ते १७६१)
प्रकरण १३ : मराठेशाहीचे पुनरुत्थान - पेशवे माधवराव यांची छाप बसली | (सन १७६१ ते १७६६)>>
खंड ५ : (४ तास ४६ मिनिटे)
प्रकरण १४ : माधवराव पेशवे (सन १७६६ ते १७७२)
प्रकरण १५ : नारायणराव पेशव्यांची ९ महिन्यांची कारकीर्द व बारभाईचे कारस्थान | (सन १७७३ ते १७७६)
प्रकरण १६ : राज्यांतील अन्य घडामोडी | (सन १७७९ पर्यंत)>>
खंड ६ : (३ तास ०४ मिनिटे)
प्रकरण १७ : इंग्रज-मराठे युद्धाचा शेवट (सन १७७९ ते १७८२)
प्रकरण १८ : दिल्लीकडील राजकारणे (सन १७८३ ते १७८८)
प्रकरण १९ : महादजी शिंदे यांच्या उत्तरेतील कामगिरीचा शेवट
(सन १७८९ ते १७९१)
प्रकरण २० : मराठेशाहीतील स्वास्थ्याचा, अंतर्गत शांतता व
राज्यवृद्धीचा काळ (सन १७८४ - १७९२)
>>खंड ७ : (२ तास २८ मिनिटे)
प्रकरण २१ : पुण्यातील घटना, महादजी व सवाई माधवरावांचा मृत्यू
(सन १७९२ - १७९५)
प्रकरण २२ : पेशवाईचा प्रदोष काल (सन १७९५ ते १८०२)
प्रकरण २३ : पेशवा स्वातंत्र्य गमावतो (सन १८०२ - १८०३)
प्रकरण २४ : इंग्रजांचे शिंदे-भोसल्यांशी युद्ध
(ऑगस्ट १८०३ ते जुलै १८०४)
>>खंड ८ : (२ तास २३ मिनिटे)
प्रकरण २५ : होळकरांशी इंग्रजांची झोंबाझोंबी
प्रकरण २६ : गेलेली सत्ता मिळवण्याची बाजीरावांची धडपड
प्रकरण २७ : इंग्रजांचा गायकवाडीत शिरकाव
प्रकरण २८ : पेशवे-गायकवाड तंटा मिटविण्यासाठी इंग्रजांची मध्यस्थी
>>खंड ९ : (१ तास ४४ मिनिटे)
प्रकरण २९ : गंगाधर शास्त्र्यांचा खून व बाजीरावांची गळचेपी
प्रकरण ३० : पेशवाईचा अस्त
प्रकरण ३१ : शेवटचा प्रवेश
>>खंड १० : (२ तास ५१ मिनिटे)
प्रकरण ३२ : पेशवाईतील राज्ययंत्रणा, आर्थिक व सामाजिक जीवन
(भाग १ | मराठेशाहीतील राज्ययंत्रणा, भाग २ | मुलकी व सैनिकी राज्यव्यवस्था, भाग ३ | जमीन महसूल व्यवस्था, भाग ४ | मराठा मंडल अंतर्भूत निरनिराळे मराठे सरदार, भाग ५ | छत्रपती व पेशवे ह्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, भाग ६ | मुलकी कारभार - राजकीय विभाग व त्यावरील अधिकारी, भाग ७ | शिवकालीन राजसत्तेच्या चार सत्ता, भाग ८ | आर्थिक स्थिती, भाग ९ | समाज जीवन, भाग १० | मराठेकालीन संस्कृती)>>
चला तर मग! ऐकताय ना? ऐकत रहा!
>>
Purchase this unique USB Audiobook Series.
Plug & Play ~ Listen anytime, anywhere.
Product Details :
USB Set of A Unique Series of 5 Audiobooks
- Language: Marathi.
- Total Set Duration: 31 Hours Approx.
- संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
- लेखन : डॉ. वि. गो. खोबरेकर
- अभिवाचन : आसावरी दोशी
- पार्श्वसंगीत : गणराजन
- निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
- ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून
- Format : 1 USB Audiobook Card Drive
- Product Details & Index Card PDF Included in the pack.
- Free Gift Wrap Available.
Return & Refund Policy :
We provide free replacements with doorstep delivery for any kind of technical defects.
All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.
But, We can not offer return or refund facility.
Shipping Info :
Orders will be accepted only from India.
Safe & Secure Doorstep Delivery.
Free Doorstep Delivery.
Delivery within 5 to 8 working days in India.