संत अभंगमाला | पठणरूप | Audiobook
'संत अभंगमाला' या ऑडिओबुक मध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांचे २०० हून अधिक निवडक अभंग पारंपारिक वारकरी पठण-पारायण स्वरूपात सादर केले आहेत.
वारकरी संतांचे अभंग हा ‘जेथे जातो तेथे सांगाती’ असणारा अमूल्य असा ठेवा आहे. आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत, शहरात कुठे ना कुठे दररोज या अभंगांचे गायन-पठण-पारायण केले जाते. गाता गळा असो वा नसो, प्रत्येकाला सहजपणे म्हणता येईल अशा पद्धतीने हे अभंग गायले जातात. या पठणाचा फायदा असा होतो की केवळ संगीतात मन न रमता यातून अधिकाधिक प्रमाणात अर्थबोध होऊ शकतो.
याचप्रकारे ही संत अभंगमाला गुंफली आहे. सकाळच्या, संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळी आपल्या घरी शांततेत ही अभंगमाला नियमित ऐकल्यास जीवनदृष्टी देणारे अनेक अभंग आपल्याला मुखोद्गत होऊ शकतील. लहान मुले आणि तरुणांसाठी देखील या अभंगमालेचे श्रवण अत्यंत उपयुक्त ठरेल. मात्र यासाठी प्रथमतः मोठ्यांनाच ऐकण्याच्या कामी सहर्ष पुढाकार घ्यावा लागेल.
Product Details
AUDIOBOOK.
- Language: Marathi. Total Set Duration: 2.5 Hours Approx.
- Credits:
- लेखन : संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम
- अभंग पठण : आडकर गुरुजी
- पार्श्वसंगीत : जसराजन
- संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
- निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
- ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून
- Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case or 1 Mp3 Audio USB Card
- Product Details & Index Card Included in the pack.
- Free Gift Wrap Available.
Return & Refund Policies
We provide free replacement for any kind of defects.
All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.
But, We can not offer return or refund facility.
Shipping Policies
Orders will be accepted only from India.
Safe & Secure Doorstep Delivery.
Shipping Charges Extra