ज्ञानश्रवण दानयज्ञ — एका शाळेला ५० ऑडिओबुक्सची ज्ञानभेट! शिक्षणवाणी | शालेय मूल्यसंस्कार यांच्या माध्यमातून ग्रामीण शाळांना संतसाहित्य, इतिहास, महापुरुषांची चरित्रे, विज्ञान, संविधान आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध विषयांतील ऑडिओबुक्सची डिजिटल लायब्ररी भेट द्या. केवळ ₹२९,९५० मध्ये शाळेला लाइफटाइम अॅक्सेस आणि दात्याला वैयक्तिक लाइफटाइम श्रवण अॅक्सेस! चला, ज्ञानाची ही भेट अधिकाधिक शाळांपर्यंत पोहोचवूया. **भेट एका शाळेला, लाभ कैक पिढ्यांना!**