top of page
Pustakvaani_Aikun Hotay_Site Banner.png
Vicharanchi Shala_Audio Diwali Visheshank_Site Cover Pic_1.png
Vicharanchi Shala_Audio Diwali Visheshank_Site Cover Pic_2.png
वाचावे बक्कळ
Reunite with your best friends. Listen books!

विचारांची शाळा 

श्रेष्ठ गुरूंचे थेट ज्ञान

 • ​सार्वकालिक ऑडिओ विशेषांक

 • कुटुंबांसाठी मूलभूत वैचारिक फराळ. 

 • आठ तास श्रवण मेजवानी

 • A Set of 2 Audiobooks

Home: Welcome

Audiobooks Series

संत साहित्य दालन

Home: Product Slider

वैचारिक साहित्य दालन

About पुस्तकवाणी

​निर्मितीमागील भूमिका

 • 'पुस्तकवाणी' च्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर अनेक उत्तमोत्तम ग्रंथ आणि पुस्तके ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.

 • 'जे जे वाचणे अवघड, ते ते ऐकणे सोपे'. त्यामुळे ऑडिओ बुक्स ऐकणे हे वाचनाला पूरक म्हणून तसेच पर्याय म्हणूनही अत्यंत उपयुक्त साधन आहे.

 • लहान वयापासून मुलांना ऐकण्याची गोडी लागावी, तसेच मोठ्या वयात शाळा कॉलेज संपल्या नंतर मागे पडणारी साहित्य साधना पुढे कामधंद्याच्या धबडग्यातही सुरू राहावी. तसेच यातही मराठी, भारतीय तसेच जागतिक साहित्यातील उत्तमोत्तम बुद्धीप्रद ग्रंथपुस्तके आणि विशेषतः ललितेतर साहित्य ऑडिओ स्वरूपात अधिकाधिक लोकांनी नव्याने अनुभवावे हा आमचा प्रयत्न आहे. 

 • दैनंदिन व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनात ऑडिओ बुक ऐकणे हा जीवनशैलीचा भाग असायला हवा हा आमचा प्रयत्न आहे. श्रवण संस्कृती रुजवणे आणि श्रवणसंस्कृती फुलवणे ही आमची प्रेरणा आहे. 

 • या ऑनलाइन स्टोअरवर तुम्ही आमची ऑडिओ पुस्तके CD/USB/Streaming या माध्यमात खरेदी करू शकता.

 • या ऑनलाईन स्टोअरवर आम्ही अनेक उत्तमोत्तम निवडक ऑडिओबुक/पॉडकास्ट/विडियो मालिका Free Streaming स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.

 • त्याचप्रमाणे प्रिंट स्वरूपातील इतरही अनेक उत्तमोत्तम पुस्तके, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक/कार्यालय साहित्य, उपकरणे, भेटवस्तू, इत्यादीही आम्ही या स्टोअरवर आकर्षक सवलतीत उपलब्ध करून देणार आहोत.

flatlay%20photography%20of%20wireless%20headphones_edited.jpg

​निवडक Audiobooks झलक
ऐकताय ना? ऐकत रहा!

Flying Books

Send us a Note

Thanks for your interest in पुस्तकवाणी. For more information, get in touch with us. We look forward to hearing from you.

 • Facebook

Thanks for submitting!

Store Policy

Pustakvaani_Final Logo.png

Privacy Policy

Pustakvaani_Final Logo.png

Usage Policy

Pustakvaani_Final Logo.png

Return & Refund Policy

bottom of page